प्रेग्नन्सीमध्ये सीताफळ खाणे योग्य आहे का?HealthPlanet

Posted on Fri 18th Nov 2022 : 14:01

सिताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सिताफळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. सिताफळ हे पित्तानाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारं असं फळ आहे.गरोदर महिलांनी सिताफळ खाल्यास त्यांच्या गर्भाची वाढ चांगली होते. 

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info